खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- 10 टक्के दराने तीन लाख रुपयांचे कर्ज देत मुद्दल आणि व्याज मिळून पैसे घेतल्यानंतरही पुन्हा १२ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव देवरे (रा. चेतनानगर, इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने कर्जदारास त्याच्या कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी दिली होती. गाेविंदनगर येथील …

The post खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नियमबाह्य पद्धतीने चक्रव्याढ व्याजदराने कर्ज देऊन खासगी सावकार मुद्दलाच्या कित्येक पटीने व्याज वसूल करीत कर्जदारांचे आर्थिक शोषण करत आहे. सावकारांच्या दमदाटी, मुद्दलापेक्षाही जास्त पैसे देऊनही कर्जाचा विळखा सुटत नसल्याने किंवा सावकारांच्या ताब्यात स्थावर मालमत्ता जात असल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. या सावकारांवर कायद्याचा धाक नसल्याने त्यांची मनमानी कजर्दारांना फाशी घेण्यास प्रवृत्त …

The post नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खासगी सावकारीबाबत पोलिस, उपनिबंधकांची चुप्पी

सावकारी पाश, जीवन भकास

नाशिक (एक शून्य शून्य) – गौरव अहिरे वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्यास अनेक जण इच्छा नसताना किंवा अज्ञानपणाने खासगी सावकाराकडून चक्रवाढ व्याज दराने पैसे घेतात. मात्र, आपण व्याज भरतोय की मुद्दल याचा अंदाज येईपर्यंत कर्जदार चक्रवाढ व्याजाच्या विळख्यात पुरता फसलेला असतो. ही बाब समजेपर्यंत कर्जदारास सावकाराच्या वसुलीचा सामनाही करावा लागतो. लगेच फेडून टाकू या विचाराने …

The post सावकारी पाश, जीवन भकास appeared first on पुढारी.

Continue Reading सावकारी पाश, जीवन भकास