नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट किंवा 18 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सहा एजंट गजाआड केले आहेत. पोलिस तपासात गुंतवणूकदारांची अंदाजे 35 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. मात्र पोलिसांकडे आतापर्यंत अवघ्या 52 गुंतवणूकदारांनीच तक्रार केली असून, त्यांच्या तक्रारीनुसार सुमारे अडीच कोटींची फसवणूक उघडकीस …

The post नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा