नाशिक : महिंद्रातून स्पेअर पार्ट चोरणारे तीन कंत्राटी कामगार गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिंद्रा ॲण्ड महिंद्रात व्हेरिटाे कारसाठी बनविल्या जाणाऱ्या ‘फ्युएल इंजेक्टर’ या महागड्या सुट्या भागांची चाेरी करून भंगार बाजारात विक्री करणाऱ्या कंपनीतील तीन कंत्राटी कामगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या युनिट पथकाने पकडले. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांचे स्पेअर पार्ट हस्तगत करण्यात आले. चाेरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्यासही पोलिसांनी पकडले आहे. गोवा : ताज्या …

The post नाशिक : महिंद्रातून स्पेअर पार्ट चोरणारे तीन कंत्राटी कामगार गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिंद्रातून स्पेअर पार्ट चोरणारे तीन कंत्राटी कामगार गजाआड