नाशिक : गोदाघाटावर होणार आज रावणदहन

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा विजयादशमीनिमित्त अर्थात, दसर्‍याच्या दिवशी बुधवारी (दि. 5) सायंकाळी गोदाघाटावरील रामकुंड येथे चतुःसंप्रदाय आखाड्याच्या वतीने रावणदहन होणार आहे. यंदा 60 फूट उंचीचा रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारण्यात आला आहे. आखाड्याचे तत्कालीन महंत दीनबंधुदास महाराज यांनी 1967 ला रामकुंड परिसरात प्रथम रावणदहन सुरू केले. त्यानंतर ही परंपरा महंत कृष्णचरणदास महाराज यांनी पुढे सुरू …

The post नाशिक : गोदाघाटावर होणार आज रावणदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर होणार आज रावणदहन