नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरात वंचित बालक विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये २२ डिसेंबरपर्यंत एकूण १,९९३ बालकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणात एमआर १ चा डोस ९८४, तर एमआर २ चा डोस १,००९ बालकांना आरोग्य सेविकांमार्फत देण्यात आला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. …

The post नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : मनपाकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देश दिल्यानुसार नाशिक महापालिकेकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. मोहिमेतील पहिल्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर आणि दुस-या टप्प्यात १५ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. शासन आदेशानुसार पुन्हा एकदा सर्व वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा …

The post नाशिक : मनपाकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम