नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून १५ डिसेंबरपासून गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरात वंचित बालक विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये २२ डिसेंबरपर्यंत एकूण १,९९३ बालकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणात एमआर १ चा डोस ९८४, तर एमआर २ चा डोस १,००९ बालकांना आरोग्य सेविकांमार्फत देण्यात आला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. …

The post नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात दोन हजार वंचित बालकांना गोवर रुबेलाचे लसीकरण

नाशिकच्या ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव, ‘इतक्या’ रुग्णांमध्ये आढळली लक्षणे

नाशिक : शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही गोवरने पाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरात चार रुग्णांना लक्षणे आढळून आले होते आणि मंगळवारी (दि.२२) ग्रामीण भागातही आठ रुग्णांना गोवरसदृश लक्षणे आढळून आले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आहे. ते मुंबई येथे तपासण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिली आहे. …

The post नाशिकच्या ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव, 'इतक्या' रुग्णांमध्ये आढळली लक्षणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ग्रामीण भागात गोवरचा शिरकाव, ‘इतक्या’ रुग्णांमध्ये आढळली लक्षणे

Measles Disease : कोरोना महामारीमुळेच गोवरचा विस्फोट, काय सांगताय तज्ज्ञ?

नाशिक : सतीश डोंगरे कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर आता गोवर हा संसर्गजन्य आजाराचा विस्फोट होताना दिसत आहे. मुंबईत गोवरचा अक्षरश: उद्रेक झाला असून, आता मालेगावात एकापाठोपाठ रुग्ण आढळून येत आहे. चिंताजनक बाब म्हणजे नाशिकमध्येही लक्षणे आढळून आलेली काही रुग्ण समोर आल्याने, नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. कोविड काळात लसीकरणात पडलेला खंड हे या आजाराचा उद्रेक …

The post Measles Disease : कोरोना महामारीमुळेच गोवरचा विस्फोट, काय सांगताय तज्ज्ञ? appeared first on पुढारी.

Continue Reading Measles Disease : कोरोना महामारीमुळेच गोवरचा विस्फोट, काय सांगताय तज्ज्ञ?

नाशिकमध्ये गोवर आजाराचा शिरकाव नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून गोवर या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे इतरही ठिकाणच्या आरोग्य वैद्यकीय यंत्रणा जागृत झाल्या असून, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात काही ठिकाणी गोवरचे रुग्ण आढळून येत असले तरी नाशिक शहरामध्ये सध्या गोवरचा शिरकाव झालेला नसल्याचे मनपाचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी सांगितले. पावसाळा संपल्यामुळे …

The post नाशिकमध्ये गोवर आजाराचा शिरकाव नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये गोवर आजाराचा शिरकाव नाही