नाशिक : डीजेच्या तालावर ठेका धरत… गोविंदा पथकाने भरपावसात फोडली दहीहंडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा डीजेच्या तालावर धरलेला ठेका…’गोविंदा रे गोपाला’चा जयघोष आणि सुरू असलेला मुसळधार पाऊस अशा उत्साहपूर्ण वातावरणात तल्लीन झालेल्या गोविंदापथकाने पाच थरांची दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. निमित्त होते गोकुळाष्टमीनिमित्त हिरावाडीतील कै. दत्ताजी मोगरे प्रणीत दुर्गा फ्रेंड सर्कलतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवाचे. कमलनगर चौकात पार पडलेला उत्सव बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी भरपावसातही मोठी गर्दी …

The post नाशिक : डीजेच्या तालावर ठेका धरत... गोविंदा पथकाने भरपावसात फोडली दहीहंडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डीजेच्या तालावर ठेका धरत… गोविंदा पथकाने भरपावसात फोडली दहीहंडी