नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचाराने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गौळाणे येथील शेतकरी शांताराम चुंबळे व लहानु चुंभळे यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्या शिरला, परंतु कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने बिबट्याने तेथून धुम ठोकली. हा बिबट्या घरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला आहे. आतापर्यंत गौळाणे शिवारात वीस ते पंचवीस …

The post नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गौळाणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार