धुळे : मुकटी, देऊर, धनुर, मांडळ, रतनपूरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार कुणाल पाटील यांचा झंझावात कायम राहिला असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस, महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. दरम्यान तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मुकटी,देऊर बु., मांडळ,नंदाणे, रतनपूरा,धनुर यासह २५ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे. विजयी उमेदवारांनी आमदार …

The post धुळे : मुकटी, देऊर, धनुर, मांडळ, रतनपूरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुकटी, देऊर, धनुर, मांडळ, रतनपूरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणातील उमेदवारांकडून आता प्रचारावर भर दिला जात आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर गावोगावी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतील. कोल्हापूर : वीस हजारांत ग्रामपंचायत चालवायची तरी कशी? जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे. या सर्व ठिकाणी माघारीनंतर 16 सरपंच व 544 …

The post ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : माघारी झाली; आता प्रचाराची रणधुमाळी