बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामविकास अधिकारी संजय पाटील याने शासनास दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीईओ मित्तल यांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे बोगस प्रमाणपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे …

The post बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा