नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेमार्फत शहरातील दिव्यांगांना मोफत बसप्रवास सुविधा देण्यात आली. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील दिव्यांगांनासुद्धा बसप्रवासात सवलत देण्याच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या मागणीस मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या 1 डिसेंबरपासून त्यांनाही सवलत लागू करण्याचे आश्वासन सिटीलिंकने दिले आहे. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांगांना बस प्रवास सवलत नाकारण्यात आली होती. प्रहार दिव्यांग …

The post नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत