नाशिकमध्ये सिटीलिंक वाहकांचे पुन्हा आंदोलन, प्रवाशांचे हाल

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक महानगरपालिकेने कोट्यावधी रुपयांनी तोट्यात असलेली शहर बससेवा मोठा गाजावाजा करीत सुरू केली होती. मात्र, सिटी लिंक बस ठेकेदार हा वाहकांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर दोन – चार  महिन्यात कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे. आता पुन्हा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे व दोन …

The post नाशिकमध्ये सिटीलिंक वाहकांचे पुन्हा आंदोलन, प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सिटीलिंक वाहकांचे पुन्हा आंदोलन, प्रवाशांचे हाल

नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्रावणी सोमवारसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’च्या माध्यमातून २० अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दर श्रावणी सोमवारी नाशिक-त्र्यंबक दरम्यान १२५ अतिरिक्त फेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी ही माहिती दिली. सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर बससेवा पुरविली …

The post नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस

दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिक महानगर पालिकेने कोट्यावधी रुपयांनी तोट्यात असणारी शहर बससेवा मोठा गाजावाजा करीत सुरू केली. मात्र सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर चार – सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बससेवा बंद असल्याने नाशिककरांचे हाल झाले आहेत. दोन महिन्यांचे वेतन …

The post दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

नाशिकमधील सिटीलिंक बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन नाशिकमधील महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा सकाळपासून ठप्प झाली आहे. काही कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. तपोवन स्थानकात सकाळपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तीन महिन्यांपासून पगार होत नसल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे नाशिककरांसाठी लाईफलाइन झालेली सिटीलिंक शहर बससेवा सकाळपासून ठप्प झाली आहे. …

The post नाशिकमधील सिटीलिंक बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील सिटीलिंक बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही महाशिवरात्रीला (दि. १८) भाविकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सिटीलिंकतर्फे विशेष जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सिटीलिंकतर्फे तपोवन आगारातून त्र्यंबकेश्वरसाठी १५ बसेसच्या माध्यमातून १०६ बसफेर्‍या सुरू आहेत, तर नाशिकरोड …

The post नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाशिवरात्रीसाठी सिटीलिंककडून विशेष जादा बसेस

नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मनपाच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकास दीड लाख रुपये दंड ठोठावला. सिटीलिंक बसने प्रवास करणाऱ्या अपंग महिला प्रवाशाच्या अपघातास जबाबदार धरत ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा दंड केला आहे. सातपूर येथील ज्योती धुमाळ या कामानिमित्त दररोज सातपूर-पंचवटी असा शहर बसने प्रवास करतात. …

The post नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही

नाशिक : सिटीलिंक वाहकांच्या बोनसमधून राजकीय ठेकेदारांची ‘दिवाळी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिटीलिंक बसेसच्या वाहकांना ठेकेदारांकडून कधीही वेळेत वेतन दिले जात नसल्याने जवळपास 350 वाहकांनी कामबंदचा इशारा दिला असून, दिवाळीत बोनसपोटी दिलेली १० लाख रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांना न देता, ठेकेदाराने परस्पर आपल्या खिशात वळती केल्याने ठेकेदारांचे पितळ उघडे पडले आहे. भाजपने आपला महत्त्वाकांक्षी प्रकल्प शहर बससेवा २०२० मध्ये सुरू केली. परंतु, हा प्रकल्प …

The post नाशिक : सिटीलिंक वाहकांच्या बोनसमधून राजकीय ठेकेदारांची 'दिवाळी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक वाहकांच्या बोनसमधून राजकीय ठेकेदारांची ‘दिवाळी’

नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या प्रवाशी भाड्यात पाच टक्क्यांऐवजी सात टक्के इतकी वाढ होणार आहे. यामुळे त्याचा फटका सामान्य प्रवासी तसेच विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. महापालिकेची सिटीलिंक बससेवा जुलै २०२० मध्ये सुरू झाली. या जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे शहर बससेवेला आर्थिक फटकाही सहन करावा लागला. नाशिक महानगर …

The post नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक बसचे प्रवासी भाडे सात टक्क्यांनी वाढणार

नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेमार्फत शहरातील दिव्यांगांना मोफत बसप्रवास सुविधा देण्यात आली. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील दिव्यांगांनासुद्धा बसप्रवासात सवलत देण्याच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या मागणीस मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या 1 डिसेंबरपासून त्यांनाही सवलत लागू करण्याचे आश्वासन सिटीलिंकने दिले आहे. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांगांना बस प्रवास सवलत नाकारण्यात आली होती. प्रहार दिव्यांग …

The post नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत

Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यवतमाळहून निघालेल्या खासगी बसला नाशिकमध्ये झालेल्या अपघातातील जखमींना वेळीच जिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयात पोचविण्याचे काम नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बसने केले. यामुळे अनेकांवर तत्काळ उपचार सुरू झाल्याने सिटीलिंकची सिध्दता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे. विदर्भातील यवतमाळ येथून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला शनिवारी (दि.८) नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात होऊन त्यात १२ …

The post Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून