नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा श्रावणी सोमवारसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या ‘सिटीलिंक-कनेक्टिंग नाशिक’च्या माध्यमातून २० अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दर श्रावणी सोमवारी नाशिक-त्र्यंबक दरम्यान १२५ अतिरिक्त फेऱ्यांच्या माध्यमातून भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी ही माहिती दिली. सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिक-त्र्यंबकेश्वर बससेवा पुरविली …

The post नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्रावणी सोमवारकरिता सिटीलिंकच्या जादा बसेस

श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी

 त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा श्रावणाच्या पहिल्याच दिवशी त्र्यंबकेश्वरला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. गर्दीचा ओघ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर ट्रस्टने दर्शनाचे नियोजन जाहीर केले आहे. संपूर्ण श्रावणात त्र्यंबकराजाचे मंदिर पहाटे ५ पासून रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले राहील, तसेच प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिर पहाटे ४ वाजता उघडले जाईल. भक्तांना पूर्व दरवाजा दर्शन बारीतून …

The post श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading श्रावणाच्या प्रारंभी त्र्यंबकला उसळली भाविकांची गर्दी

नाशिक : भुजारिया माता उत्सवानिमित्त मिरवणूक काढून उत्सवाची सांगता

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र क्षत्रिय कुशवाह राजपूत समाजाच्या वतीने भुजारिया माता उत्सव साजरा करण्यात आला. भुजारिया मातेच्या आशीर्वादाने धनधान्याची भरभराटी व्हावी, म्हणून हा उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो. श्रावणात नागपंचमीच्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेनंतर या उत्सवाची सांगता केली जाते. टीईटी घोटाळा : नाशिक जिल्ह्यात 39 शिक्षकांचे रोखले वेतन स्थापन …

The post नाशिक : भुजारिया माता उत्सवानिमित्त मिरवणूक काढून उत्सवाची सांगता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुजारिया माता उत्सवानिमित्त मिरवणूक काढून उत्सवाची सांगता

नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा श्रावण महिना सुरू झाला आणि त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या प्रतिकेदारनाथाच्या दर्शनाला भाविक पर्यटकांची गर्दी वाढत आहे. रविवारी या मंदिरात भक्तांच्या रांगा लागत असून, किमान एक तास दर्शनासाठी रांगेत थांबावे लागले. मागच्या काही महिन्यांपर्यंत दुर्लक्षित असलेल्या मुळेगाव बारीतील शिवशक्ती आश्रमातील स्वरूपेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा लागत आहेत. मुळेगाव बारी परिसर वाहनांनी …

The post नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिकेदारनाथच्या दर्शनाला अलोट गर्दी