‘दत्तक नाशिक’ मधील पाचव्या दिवशीही सिटीलिंकच्या संपामुळे चक्काजाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केवळ एका वाहक पुरवठादार ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दत्तक नाशिक’मधील सिटीलिंकचा संप सोमवारी(दि.१८) पाचव्या दिवशीही सुरूच राहिल्याने सार्वजनिक परिवहन व्यवस्था पुरती कोलमडून पडली. यामुळे एकीकडे नाशिककरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असताना दुसरीकडे संपामुळे चक्काजाम झालेल्या २१० बसेसचे भाडे मात्र आॉपरेटर्सना अदा करावेच लागत असल्यामुळे सिटीलिंकला दररोज साडेआठ लाख …

The post 'दत्तक नाशिक' मधील पाचव्या दिवशीही सिटीलिंकच्या संपामुळे चक्काजाम appeared first on पुढारी.

Continue Reading ‘दत्तक नाशिक’ मधील पाचव्या दिवशीही सिटीलिंकच्या संपामुळे चक्काजाम

नाशिकमध्ये सिटीलिंकचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ठेकेदाराने बुडवलेले वाहकांच्या पीएफचे थकीत एक कोटी रुपये सिटीलिंक प्रशासनाने भरूनही वाहकांनी पुकारलेला संप शनिवारी (दि.१६) तिसऱ्या दिवशीही कायम आहे. पीएफची अडीच कोटींची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका वाहकांनी घेतल्यामुळे या संपावर तोडगा निघू शकला नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तपोवन व काही प्रमाणात …

The post नाशिकमध्ये सिटीलिंकचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सिटीलिंकचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

सिटीलिंकचा संप अखेर मागे, वाहकांचे जानेवारीचे वेतन दिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– वाहक पुरवठादार ठेकेदाराने संपकरी वाहकांचे जानेवारी महिन्याचे वेतन त्यांच्या बँक खात्यावर जमा करत डिसेंबरचे थकित वेतनही आठवडाभरात अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाहकांनी पुकारलेला सिटीलिंकचा संप सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आला. शनिवारपासून सिटीलिंकची बससेवा पुर्ववत होण्याची शक्यता वाहक पुरवठादार ‘मॅक्स डिटेक्टिव्ह अॅन्ड सेक्युरीटीज’ या दिल्लीस्थित ठेकेदार कंपनीच्या आठमुठेपणामुळे सिटीलिंकला वारंवार संपाला सामोरे …

The post सिटीलिंकचा संप अखेर मागे, वाहकांचे जानेवारीचे वेतन दिले appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंकचा संप अखेर मागे, वाहकांचे जानेवारीचे वेतन दिले

भाडेवाढीसाठी सिटीलिंकचा प्रस्ताव शासनाला सादर

नाशिक : पुढारी वत्तसेवा; वाढता तोटा कमी करण्यासाठी प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याकरीता ‘सिटीलिंक’ची गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली धडपड आता शासनाच्या दारी पोहोचली आहे. सिटीलिंकच्या काही मार्गांवरील बस प्रवासी तिकीट दर यापूर्वीच शासनाने निर्धारीत केलेल्या बसभाडे मूल्य दरसूचीच्या कमाल मर्यादेपर्यंत पाहोचल्याने नवीन वर्षातील प्रस्तावित दरवाढ अडचणीत सापडली आहे. त्यामुळे भाडेदराची कमाल मर्यादा वाढवून देण्याची …

The post भाडेवाढीसाठी सिटीलिंकचा प्रस्ताव शासनाला सादर appeared first on पुढारी.

Continue Reading भाडेवाढीसाठी सिटीलिंकचा प्रस्ताव शासनाला सादर

Nashik Citylink Bus : सिटीलिंकवर पुन्हा संपाचे सावट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या दोन वर्षांत तब्बल पाच वेळा संपाची झळ सोसावी लागलेल्या सिटीलिंकच्या शहर बससेवेवर पुन्हा एकदा संपाचे सावट पसरले आहे. बससेवा तोट्यात सुरू असताना १.४० कोटींचा दंड माफ होण्यासाठी वाहक पुरवठादार ठेकेदाराने सिटीलिंक कंपनीवर दबाव टाकत कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे, तर दिवाळीनिमित्त बोनसच्या मागणीसाठी वाहकांनीदेखील संपावर जाण्याचा अल्टिमेटम दिल्याने …

The post Nashik Citylink Bus : सिटीलिंकवर पुन्हा संपाचे सावट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Citylink Bus : सिटीलिंकवर पुन्हा संपाचे सावट

नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेची सिंटीलिंक बससेवा गेल्या काही दिवसांपासून तोट्यात धावत असून, हा तोटा भरून काढण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनाही सपशेल अपयशी ठरताना दिसत आहेत. गेल्या वर्षी असलेला तब्बल ३६ कोटींचा तोटा आता ४० कोटींवर गेल्याने मनपा प्रशासन चिंतेत आहे. विशेष म्हणजे तूट कमी करण्यासाठी १ जानेवारी २०२३ पासून केलेली सरासरी सात टक्के …

The post नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंक बसला ४० कोटींचा तोटा

नाशिक : तब्बल ३९ तासांनंतर सिटी लिंक पूर्ववत, संप मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने सिटी लिंकच्या तब्बल पाचशे वाहकांनी बेमुदत संपाची हाक देत सिटी लिंक बससेवा ठप्प पाडली होती. संपाच्या पहिल्या दिवशी तोडगा न निघाल्याने, एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. संपाच्या दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन बैठकांनंतर वाहकांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. तब्बल ३९ तासानंतर सिटी लिंक बस रस्त्यावर धावली. …

The post नाशिक : तब्बल ३९ तासांनंतर सिटी लिंक पूर्ववत, संप मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल ३९ तासांनंतर सिटी लिंक पूर्ववत, संप मागे

दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिक महानगर पालिकेने कोट्यावधी रुपयांनी तोट्यात असणारी शहर बससेवा मोठा गाजावाजा करीत सुरू केली. मात्र सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर चार – सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बससेवा बंद असल्याने नाशिककरांचे हाल झाले आहेत. दोन महिन्यांचे वेतन …

The post दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

तोटा घटवण्याचा उद्देश : डिजिटल स्क्रीनसह सिटीलिंक बससेवाच्या तिकिटांवर करणार जाहिरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपने सत्तेच्या अखेरच्या काळात मोठा गाजावाजा करून सुरू केलेली सिटीलिंक बससेवा पोसणे महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत आहे. बससेवेचा तोटा साठ कोटींवर गेला आहे. या तोट्यातून बाहेर पडण्यासाठी सिटीलिंक प्रशासनाचे जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शहरातील बसथांब्यांना तेथील स्थानिक दुकानांची नावे दिली जातील. तसेच बसमधील डिजिटल फलकावर जाहिराती झळकतील. …

The post तोटा घटवण्याचा उद्देश : डिजिटल स्क्रीनसह सिटीलिंक बससेवाच्या तिकिटांवर करणार जाहिरात appeared first on पुढारी.

Continue Reading तोटा घटवण्याचा उद्देश : डिजिटल स्क्रीनसह सिटीलिंक बससेवाच्या तिकिटांवर करणार जाहिरात