दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिक महानगर पालिकेने कोट्यावधी रुपयांनी तोट्यात असणारी शहर बससेवा मोठा गाजावाजा करीत सुरू केली. मात्र सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर चार – सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बससेवा बंद असल्याने नाशिककरांचे हाल झाले आहेत. दोन महिन्यांचे वेतन …

The post दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प appeared first on पुढारी.

Continue Reading दोन महिन्यांपासून पगार नाही, नाशिक सिटीलिंक बससेवा आजही ठप्प

नाशिकमध्ये सिटी लिंक वाहकांचे पुन्हा काम बंद आंदोलन, प्रवाश्यांचे हाल

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा सिटी लिंक बसच्या वाहकांनी (दि १८) रोजी काम बंद आंदोलन केले. पगार द्या, पगार द्या अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे सकाळ पासून सिटी लिंक बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रवाश्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसुन येत आहे. सिटी लिंक बस डेपो, तपोवन या ठिकाणी सकाळीच्या सुमारास सिटी लिंक …

The post नाशिकमध्ये सिटी लिंक वाहकांचे पुन्हा काम बंद आंदोलन, प्रवाश्यांचे हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सिटी लिंक वाहकांचे पुन्हा काम बंद आंदोलन, प्रवाश्यांचे हाल