चांदीतही घसरण : लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रतितोळा 64 हजार इतक्या विक्रमी पातळीवर गेलेले सोन्याचे दर तब्बल चार हजारांनी कमी झाले आहेत. नाशिकमध्ये सोन्याचा दर शनिवारी (दि. 24) 60 हजारांपेक्षा कमी नोंदविल्याने, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच चांदीच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस लग्नतिथी असल्याने, यजमानांना हा मोठाच दिलासा म्हणावा लागेल. Ashadi Vari : …

The post चांदीतही घसरण : लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading चांदीतही घसरण : लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा