नाशिक : जिल्ह्यात लवकरच मोदी आवास योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मोदी आवास योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये घर दुरुस्ती आणि पक्के घर बांधण्यासाठी आता एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जाणार आहे. जिल्हास्तरावरील ग्रामीण विकास यंत्रणा नव्याने सर्व्हे करून लाभार्थी निवड करणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या …

The post नाशिक : जिल्ह्यात लवकरच मोदी आवास योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात लवकरच मोदी आवास योजना