जुने नाशिकमध्ये गॅस सिलिंडरला आग, जिवितहानी नाही

नाशिक (जुने नाशिक): पुढारी वृत्तसेवा येथील कुंभार वाडा परीसरात मोरे कुटुंबियांच्या घरी शुक्रवार दि.27 सकाळी दहाच्या सुमारास गॅस गळतीमुळे घरगुती सिलेंडरला आग लागल्यामुळे धावपळ उडाली. परिसरातील जाधव नावाच्या व्यक्तीने अग्निशामक दलाला तत्काळ कळविल्यानंतर दोन अग्निशमन बंब तिथे दाखल झाले. अग्निशामक दलाचे फायरमॅन तिथे पोहोचतात काही मिनिटातच त्यांनी सिलेंडर मधून निघत असलेली आग आटोक्यात आणली. सिलेंडरची …

The post जुने नाशिकमध्ये गॅस सिलिंडरला आग, जिवितहानी नाही appeared first on पुढारी.

Continue Reading जुने नाशिकमध्ये गॅस सिलिंडरला आग, जिवितहानी नाही