नाशिक : राजरत्ननगरला पावणेदोन लाखांची घरफोडी
सिडको : पुढारी वृत्तसेवा कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना राजरत्ननगर येथे घडली. फिर्यादी वीरेंद्र रामप्रकाश द्विवेदी (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) हे दि. २ ते ८ एप्रिलदरम्यान बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध …
The post नाशिक : राजरत्ननगरला पावणेदोन लाखांची घरफोडी appeared first on पुढारी.
Continue Reading
नाशिक : राजरत्ननगरला पावणेदोन लाखांची घरफोडी