Nashik : चांदवडला अर्धा तास अवकाळी पावसाचा तडाखा

नाशिक (चांदवड) : परिसरात सोमवारी रात्री ८.१५ च्या सुमारास अवकाळी पावसाने २० ते २५ मिनिटे जोरदार हजेरी लावल्याने उघड्यावरील कांदा, मका, सोयाबीन पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे कांदा, अर्ली द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने तालुक्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी रात्री …

The post Nashik : चांदवडला अर्धा तास अवकाळी पावसाचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडला अर्धा तास अवकाळी पावसाचा तडाखा