चांद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी तरुणाचे सप्तशृंगी देवीला साकडे

सप्तशृंगीगड ; पुढारी वुत्तसेवा गेल्या 40 दिवसांपासून प्रत्येक भारतीय ज्या ऐतिहासिक प्रसंगाची वाट पाहात आहे, ते चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. आज बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार …

The post चांद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी तरुणाचे सप्तशृंगी देवीला साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading चांद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी तरुणाचे सप्तशृंगी देवीला साकडे