नाशिक : चायनीज खाणे पडले महागात

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा चायनीज हॉटेलमध्ये खुर्चीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकावर दगड व तीक्ष्ण वस्तूने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. चायनीजच्या दुकानात धक्का लागल्याच्या कारणाने तिघा-चौघांनी वणी येथील प्रकाश गांगोडे (२४) यांच्यावर दगड व तीक्ष्ण हत्याराचा वापर करत डोक्यावर, पाठीवर, मांडीवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वणी ग्रामीण …

The post नाशिक : चायनीज खाणे पडले महागात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चायनीज खाणे पडले महागात