तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय?

नाशिक : प्रासंगिक : सतीश डोंगरे चार वर्षाची निरागस ग्रीष्मा आईस्क्रीम मिळेल या आतुरतेने मेडिकल दुकानाबाहेरील फ्रिजमध्ये डोकावतेय अन् वीजेच्या धक्क्याने क्षणार्धात जमिनीवर कोसळते. जेव्हा या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर येतो तेव्हा मात्र, आपलाही चिमुकला किंवा चिमुकली असाच फ्रिजमध्ये डोकावत नाही ना? या विचारानेच काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. खरं तर चिमुकल्या ग्रीष्माचा बळी गेल्यानंतर …

The post तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय? appeared first on पुढारी.

Continue Reading तुमचे चिमुकलेही फ्रिजमध्ये डोकावताय काय?