Jalgaon Gram Panchayat Election : चाळीसगाव तालुक्यात भाजपाचा डंका

जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व खासदार उन्मेश पाटील यांचे मूळगाव असलेल्या दरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते गिरीश पाटील यांचा दणदणीत विजय झाल्याने दरेगाव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे 14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा चाळीसगाव तालुका …

The post Jalgaon Gram Panchayat Election : चाळीसगाव तालुक्यात भाजपाचा डंका appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Gram Panchayat Election : चाळीसगाव तालुक्यात भाजपाचा डंका