नाशिक : जुने छत कोसळून वृद्ध ठार

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा- दिवाळीनंतरही शहर व उपनगरांमध्ये अपघाताचे सत्र सुरुच आहे. उपनगर येथे बांधकाम सुरू असताना सोमवारी सकाळी जुने छत कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मधुकर यादवराव बोंबडे (५९, प्लॅट नं. ३०३, श्रेयस पार्क, अशोका शाळेजवळ, चांदसी) असे असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, …

The post नाशिक : जुने छत कोसळून वृद्ध ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुने छत कोसळून वृद्ध ठार