एकही मारा सॉलीड मारा… खा. गोडसे यांचा राऊतांवर पलटवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठाकरेनेते संजय राऊतांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर छोटा मच्छर अशी टीका केल्यानंतर गोडसेंनी राऊतांना अभिनेता नाना पाटेकर यांच्या क्रांतीवीर चित्रपटातील संवादाची आठवण करून दिली आहे. त्याचबरोबर टीका करण्यापेक्षा आम्ही कामातून उत्तर देऊ आणि याच छोट्या मच्छरने एकही मारा सॉलीड मारा, असे सांगत ठाकरे गटातून ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेशाकडे …

The post एकही मारा सॉलीड मारा... खा. गोडसे यांचा राऊतांवर पलटवार appeared first on पुढारी.

Continue Reading एकही मारा सॉलीड मारा… खा. गोडसे यांचा राऊतांवर पलटवार