नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये राबविणार जलयुक्त शिवार २.०

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा जिल्हा आराखडा समोर आला असून, २३१ गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून २ हजार ९४३ कामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कामे कृषी विभाग करणार आहे. याचा आराखडा तयार झाला असून, तो २०४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बंद झालेल्या जलयुक्त शिवार …

The post नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये राबविणार जलयुक्त शिवार २.० appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांमध्ये राबविणार जलयुक्त शिवार २.०