नाशिकच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील उगांव येथील मुळचे रहिवाशी असलेले भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (३२) यांना जम्मू काश्मिर येथे कर्तव्यवावर असतांना वीरमरण आले असल्याची प्राथमिक माहिती कुटुंबीयांना फोनद्वारे मिळाली आहे. निफाड तालुक्यातील उगांव येथील रहिवाशी उत्तम बाबुराव ढोमसे यांचे ते सुपूत्र आहेत. जनार्दन यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ …

The post नाशिकच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण