नाशिक : महिला दिनानिमित्त शहरात आज विविध कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागतिक महिला दिन आज (दि.8) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिकमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था व निर्मल गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 6 ला गोदाघाटावर गोदावरीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. महिला दिन विशेष :स्त्रीत्वाची हाक काँग्रेस शहर महिला आघाडीतर्फे कर्तृत्ववान महिला सन्मान …

The post नाशिक : महिला दिनानिमित्त शहरात आज विविध कार्यक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिला दिनानिमित्त शहरात आज विविध कार्यक्रम

नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा जागतिक महिला दिनानिमित ॲक्टिव सोशल संस्था संचालित ॲक्टिव लेडीज ग्रुप आणि डॉ. पाटोले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलासाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करुण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात डॉ. प्रशांत पाटोले यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. महिलांमधील रक्ताची कमतरता, थॉयरॉइड, संधिवात, मासिक पाळी …

The post नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर