नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

नाशिक : जीना चढत असताना पडल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पेठरोडवरील अश्वमेध नगर परिसरात घडली. वैशाली मोहन गोसावी असे या मुलीचे नाव आहे. वैशाली ही गुरुवारी (दि.२) रात्री साडे अकराच्या सुमारास घरातील जीना चढत असताना पडली. त्यात तिच्या चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली. तिला १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी तपासले असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी …

The post नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिना चढताना 12 वर्षीय मुलीचा मृत्यू