नाशिक : शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी घाेषित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त खा. श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पक्षाची शहर व जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सचिव भाऊसाहेब थोरात व जिल्हाप्रमुख अजय चौधरी यांनी कार्यकारिणी जाहीर केली. नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांमध्ये शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांसोबत देवळाली मतदारसंघ, युवासेना, युवतीसेना, विद्यार्थीसेना, सहकार, लीगल व क्रीडा सेल, …

The post नाशिक : शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी घाेषित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी घाेषित