नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लम्पीच्या साथीने जिल्ह्यातील 83 जनावरे दगावली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी शासकीय मदतीबाबत सतर्क राहून आतापर्यंत 75 प्रस्ताव यशस्वीपणे पूर्ण केल्याने जिल्ह्यातील 75 पशुपालकांना 19 लाख 39 हजार रुपयांची मदत थेट बँकेत जमा झाली आहे. जिल्ह्यात 38 गायी, 23 बैल, 14 वासरे यांच्यासाठी पशुपालकांना शासकीय मदत मिळाली आहे. …

The post नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीग्रस्त पशुपालकांना 19 लाखांची मदत

लम्पी त्वचा रोग : जिल्ह्यात आतापर्यंत 79 जनावरे दगावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात लम्पी या त्वचारोगाने 79 जनावरे दगावली आहेत. त्यापैकी 62 जनावरांच्या मालकांना शासकीय मदत मिळाली आहे. त्यामध्ये 29 गायी, 21 बैल, 12 वासरे यांचा समावेश आहे. म्हणजेच गायींसाठी 8 लाख 70 हजार, बैलांसाठी 5 लाख 25 हजार, तर वासरांसाठी 1 लाख 92 हजार अशी एकूण 15 लाख 87 हजार मदत पोहोचली …

The post लम्पी त्वचा रोग : जिल्ह्यात आतापर्यंत 79 जनावरे दगावली appeared first on पुढारी.

Continue Reading लम्पी त्वचा रोग : जिल्ह्यात आतापर्यंत 79 जनावरे दगावली