नाशिक : जेसीबी चाेरट्यास परराज्यातून अटक, पिंपळगाव पोलिसांची कारवाई

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जेसीबी घेऊन निघालेल्या ट्रेलरला अडवून दमदाटी करीत दोन जेसीबी चाेरी करणाऱ्या संशयितास पिंपळगाव बसवंत पोलिसांनी परराज्यातून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाबदपू (जि. वाराणसी, उत्तर प्रदेश) येथून दोन नवीन जेसीबी घेऊन मुंबई येथे निघालेला ट्रेलर पिंपळगाव टोल नाका परिसरात उभा असताना संशयिताने सोमवारी (दि.१२) रात्री …

The post नाशिक : जेसीबी चाेरट्यास परराज्यातून अटक, पिंपळगाव पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जेसीबी चाेरट्यास परराज्यातून अटक, पिंपळगाव पोलिसांची कारवाई