नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात देशी प्रजातीच्या वृक्षलागवडीसाठी तब्बल एक लाख रोपे तयार करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. जेतवननगर येथील स्वमालकीच्या नर्सरीमध्ये ही रोपे तयार केली जाणार असून, या रोपांचे संगोपन नेटकेपणाने होण्यासाठी नागरिकांकडून अनामत रक्कमही स्विकारली जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. पाच वर्षांपूर्वी वृक्षगणनेत नाशिक महापालिका क्षेत्रात विविध …

The post नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार