नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात देशी प्रजातीच्या वृक्षलागवडीसाठी तब्बल एक लाख रोपे तयार करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. जेतवननगर येथील स्वमालकीच्या नर्सरीमध्ये ही रोपे तयार केली जाणार असून, या रोपांचे संगोपन नेटकेपणाने होण्यासाठी नागरिकांकडून अनामत रक्कमही स्विकारली जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली. पाच वर्षांपूर्वी वृक्षगणनेत नाशिक महापालिका क्षेत्रात विविध …

The post नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात देशी प्रजातीची एक लाख झाडे लावणार

Nashik Manmad : पाण्याचे दुर्भिक्ष असूनही ध्येयवेड्या तरुणाने जगवली 80 झाडे

Nashik Manmad  : रईस शेख एकीकडे शहरात पाण्याची भीषण पाणीटंचाई.. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. घरी पाहुणे आले तरी त्यांना पिण्यासाठी कसंबसं पाण्याची व्यवस्था करावी लागते. पण अशाही स्थितीत वृक्षारोपण करून त्यांचे यशस्वीरीत्या संगोपन करण्याचे काम येथील एका ध्येयवेड्या पर्यावरणप्रेमीने केले आहे. संदीप सांगळे असे या अवलियाचे नाव असून, त्याने मनमाडसारख्या (Nashik Manmad) …

The post Nashik Manmad : पाण्याचे दुर्भिक्ष असूनही ध्येयवेड्या तरुणाने जगवली 80 झाडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Manmad : पाण्याचे दुर्भिक्ष असूनही ध्येयवेड्या तरुणाने जगवली 80 झाडे

नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. 5 जून रोजी चुंचाळे शिवारातील पांजरापोळच्या जागेवर 10 हजार वृक्षांची लागवड करण्याचा मानस शहरातील पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी (दि. 26) व्यक्त केला. यावेळी कॅन्डल मार्चला परवानगी नाकारणार्‍या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी शहरातील पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येत 5 जून रोजी पांजरापोळ …

The post नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड