काँक्रीटीकरणाने गुदमरतोय झाडांचा श्वास, पर्यावरणप्रेमी न्यायालयात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक टाकताना वा रस्ते काँक्रीटीकरण करताना झाडांचे बुंधे मोकळे ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश असताना झाडांचे बुंधे सर्रासपणे काँक्रीटीकरण करून आवळले जात असल्याने पर्यावरणप्रेमींनी महापालिकेविरोधात दिवाणी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. शहरातील झाडांभोवती काँक्रीटीकरण केल्याने झाडांची वाढ खुंटली जात असल्याची बाब पर्यावरणप्रेमी निशिकांत पगार यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये पुराव्यांसह …

The post काँक्रीटीकरणाने गुदमरतोय झाडांचा श्वास, पर्यावरणप्रेमी न्यायालयात appeared first on पुढारी.

Continue Reading काँक्रीटीकरणाने गुदमरतोय झाडांचा श्वास, पर्यावरणप्रेमी न्यायालयात

पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : आनंद बोरा नाशिकपासून नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत नदीपात्र पाणवेलीने भरल्याने, गोदावरीचा श्वास गुदमरत आहे. यामुळे जलप्रदूषणाबरोबरच इतरही समस्या निर्माण होत असून, अभयारण्यात वावरणारे पक्षी तसेच इतर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याविरोधात जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकवटले असून, पाणवेलीप्रश्नी गंभीर भूमिका घ्या अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाची भूमिका …

The post पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यावरणप्रेमी एकवटले असून दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. 5 जून रोजी चुंचाळे शिवारातील पांजरापोळच्या जागेवर 10 हजार वृक्षांची लागवड करण्याचा मानस शहरातील पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी (दि. 26) व्यक्त केला. यावेळी कॅन्डल मार्चला परवानगी नाकारणार्‍या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी शहरातील पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येत 5 जून रोजी पांजरापोळ …

The post नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड

नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोणत्याही प्रकारचा ठोस उद्देश नसताना सुमारे दोन हजार एकर जागा रोखून धरणे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे पांजरपोळ जागा ही उद्योगांसाठी का उपलब्ध करून दिली जाऊ नये, याची वस्तुस्थिती तपासण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त समिती नेमावी व पुढील १५ दिवसांत याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा, असे …

The post नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरपोळच्या जागेसाठी संयुक्त समिती

नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये जागाच शिल्लक नसल्याने नवे उद्योग नाशिककडे पाठ फिरवत आहेत. अशात पांझरपोळच्या जागेचा पर्याय उपलब्ध असून, ही जागा उद्योगांना मिळावी यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची उद्योजकांनी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेल्या या जागेसाठी उद्योजकांकडून लवकरच मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. नाशिक : ’आदि प्रमाण …

The post नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासनाकडे सारूळबाबत मंगळवारी (दि. 29) झालेल्या सुनावणीवेळी खाणपट्टेधारक व क्रशरचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा एकदा वाढीव वेळ मागितली. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही विनंती मान्य करत गुरुवार (दि. 1)पर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रश्नी ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू असल्याने खाणपट्टेधारकांपुढे झुकणार्‍या प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. नेवासा …

The post नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद