World Environment Day : नांदूरमधमेश्वर अभयारण्यात १०० विद्यार्थी सहभागी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी (दि. ५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिल्ली येथील विज्ञान भवनात अमृत धरोहर योजना जाहीर करणार आहेत. या योजनेंतर्गत भारतातील 75 रामसार स्थळावर पंतप्रधान लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे संपर्क साधून त्या अंतर्गत घेण्यात येणारे कार्यक्रम स्वतः पाहणार आहेत. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या …

The post World Environment Day : नांदूरमधमेश्वर अभयारण्यात १०० विद्यार्थी सहभागी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading World Environment Day : नांदूरमधमेश्वर अभयारण्यात १०० विद्यार्थी सहभागी होणार

नाशिक : इंदिरानगर परिसरात 160 वृक्ष खिळेमुक्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा निसर्गसेवक युवा मंचकडून इंदिरानगर भागात खिळेमुक्त वृक्ष अभियान राबवित इंदिरानगर परिसरातील रस्ते व जॉगिंग ट्रॅक परिसरातील १६० झाडांना ठोकलेले खिळे व बॅनर काढून वृक्ष खिळेमुक्त केले आहेत. निसर्गसेवक युवा मंचने शहरातील वृक्ष खिळेमुक्त अभियान सुरू केले आहे. या शनिवारी (दि. 3) इंदिरानगर भागात अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत मंचचे अध्यक्ष …

The post नाशिक : इंदिरानगर परिसरात 160 वृक्ष खिळेमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगर परिसरात 160 वृक्ष खिळेमुक्त

कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर

नाशिक : नितीन रणशूर अनेकदा नागरिकांच्या बेफिकीर वागण्यातून ते आपल्या शहरासाठी लहान-मोठ्या समस्या निर्माण करतात. या समस्या प्रत्यक्ष कृतीतून सोडविण्यासाठी लोकसहभागाची गरज असते. हीच बाब हेरून आपलं पर्यावरण संस्थेने कम्युनिटी वर्क फॉर नाशिक हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करत आहे. संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्तीसह स्वच्छतेसाठी नाशिककर सरसावले. (World Environment Day) …

The post कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर

World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माझी वसुंधरा योजनेमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषदेला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील शासकीय कार्यक्रमात सन्मान होणार आहे. जिल्हा परिषदेसह शिरसाटे (ता. इगतपुरी), विंचूर (ता. निफाड) आणि शिंदे (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पर्यावरण …

The post World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका appeared first on पुढारी.

Continue Reading World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका

नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. 5 जून रोजी चुंचाळे शिवारातील पांजरापोळच्या जागेवर 10 हजार वृक्षांची लागवड करण्याचा मानस शहरातील पर्यावरणप्रेमींनी शुक्रवारी (दि. 26) व्यक्त केला. यावेळी कॅन्डल मार्चला परवानगी नाकारणार्‍या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. दै. पुढारी इफेक्ट : वन्यजिवांची भटकंती थांबली; वनविभागाने सोडले पाणी शहरातील पर्यावरणप्रेमींनी एकत्रित येत 5 जून रोजी पांजरापोळ …

The post नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यावरणदिनी पांजरापोळमध्ये होणार 10 हजार वृक्षलागवड