कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर

नाशिक : नितीन रणशूर अनेकदा नागरिकांच्या बेफिकीर वागण्यातून ते आपल्या शहरासाठी लहान-मोठ्या समस्या निर्माण करतात. या समस्या प्रत्यक्ष कृतीतून सोडविण्यासाठी लोकसहभागाची गरज असते. हीच बाब हेरून आपलं पर्यावरण संस्थेने कम्युनिटी वर्क फॉर नाशिक हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करत आहे. संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्तीसह स्वच्छतेसाठी नाशिककर सरसावले. (World Environment Day) …

The post कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading कम्युनिटी वर्क फॉर नाशिक मधून पर्यावरण संवर्धनाचा जागर

World Environment Day : नाशिकमध्ये टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आरआरआर केंद्राची स्थापना

नाशिक : केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ‘मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना रिड्यूस, रियुज आणि रिसायकल सेंटर (कमी करणे, पुनर्वापर आणि पुनर्वापरासाठी प्रक्रिया केंद्र – आरआरआर) स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३, …

The post World Environment Day : नाशिकमध्ये टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आरआरआर केंद्राची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading World Environment Day : नाशिकमध्ये टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरासाठी आरआरआर केंद्राची स्थापना

World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माझी वसुंधरा योजनेमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषदेला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील शासकीय कार्यक्रमात सन्मान होणार आहे. जिल्हा परिषदेसह शिरसाटे (ता. इगतपुरी), विंचूर (ता. निफाड) आणि शिंदे (ता. नाशिक) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पर्यावरण …

The post World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका appeared first on पुढारी.

Continue Reading World Environment Day : माझी वसुंधरामध्ये नाशिकचा डंका