मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील चित्रपटसृष्टीच्या उभारणीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. यासंदर्भात ना. भुसे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे. पुरवणी अधिवेशनामध्ये चित्रपटसृष्टीचा विषय मार्गी लागणार असल्याचे भुसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नाशिक शहराला अभिनयाचा मोठा वारसा लाभलेला आहे. …

The post मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading मुंढेगाव चित्रपटसृष्टीसाठी जागा मंजूर करावी, दादा भुसे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून मल्हारखाण येथील जागेबाबत चर्चा उपस्थित केली. संबंधित जागा शासन जमा करून त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना सर्वांसाठी घरे या धोरणानुसार हक्काची घरे देण्याची मागणी केली. शिक्षक भरती : टीएआयटी परीक्षेचा निकाल जाहीर; शासन निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष भूमापन क्रमांक 670 ही शासकीय जागा असताना या जागेला …

The post नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय

नाशिक : राज्यात 3,110 तलाठ्यांची भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण तीन हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच पदोन्नतीची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे. त्यामुळे महसूल विभागावरील अतिरिक्त कामाचा ताण हलका होण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने …

The post नाशिक : राज्यात 3,110 तलाठ्यांची भरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यात 3,110 तलाठ्यांची भरती

वाळूमाफीयांना बसणार चाप, महसूलमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा राज्यात खासगी वाळू विक्रीचे ठेके बंद करून सरकार स्वत:च वाळूचे उत्खनन करून वाळूचा साठा असणारे डेपो तयार करणार आहेत. सामान्य नागरिक तथा बांधकाम व्यावसायिकांना ऑनलाइन चलन भरून ही वाळू विक्री केली जाणार आहे. साधारण एक महिन्यात याविषयी स्पष्ट धोरण ठरविले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. नाशिकरोड …

The post वाळूमाफीयांना बसणार चाप, महसूलमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading वाळूमाफीयांना बसणार चाप, महसूलमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासनाकडे सारूळबाबत मंगळवारी (दि. 29) झालेल्या सुनावणीवेळी खाणपट्टेधारक व क्रशरचालकांनी म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा एकदा वाढीव वेळ मागितली. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही विनंती मान्य करत गुरुवार (दि. 1)पर्यंत सुनावणी पुढे ढकलली. या प्रश्नी ‘तारीख पे तारीख’चा खेळ सुरू असल्याने खाणपट्टेधारकांपुढे झुकणार्‍या प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. नेवासा …

The post नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळप्रश्नी प्रशासनाची भूमिका संशयास्पद