नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांच्या स्वच्छतागृहात पाणीच नसल्याने हाल होत आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयाबाहेर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालून थांबवावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे. कळवण हा आदिवासीबहुल भाग असून, दिवंगत मंत्री ए. टी. पवार …

The post नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण रुग्णालयात रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये जागाच शिल्लक नसल्याने नवे उद्योग नाशिककडे पाठ फिरवत आहेत. अशात पांझरपोळच्या जागेचा पर्याय उपलब्ध असून, ही जागा उद्योगांना मिळावी यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची उद्योजकांनी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेल्या या जागेसाठी उद्योजकांकडून लवकरच मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. नाशिक : ’आदि प्रमाण …

The post नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा परदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात खबरदारी म्हणून मंगळवारी (दि.27) देशभरातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल करण्यात आले. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाचाही समावेश होता. रुग्णालयामधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ही सर्व माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेतली …

The post नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोरोनाच्या खबरदारीसाठी आरोग्य सुविधांचे मॉकड्रिल