नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड व सातपूर एमआयडीसीमध्ये जागाच शिल्लक नसल्याने नवे उद्योग नाशिककडे पाठ फिरवत आहेत. अशात पांझरपोळच्या जागेचा पर्याय उपलब्ध असून, ही जागा उद्योगांना मिळावी यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची उद्योजकांनी तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत चर्चेच्या गुर्‍हाळात अडकलेल्या या जागेसाठी उद्योजकांकडून लवकरच मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. नाशिक : ’आदि प्रमाण …

The post नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांझरपोळचा तिढा; उद्योजकांचा पुन्हा लढा

नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा सवलत योजना दिल्यानंतरही बड्या थकबाकीदारांकडून कर भरणा करण्याकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे मालेगाव महानगरपालिकेने धडक कारवाईला प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत यंत्रमाग कारखाने सील करण्यासह नळजोडणी खंडित केली जात आहे. मिरवणुकीमुळे थेरगाव-वाकड रस्त्यावर वाहतूक कोंडी प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी घरपट्टी व पाणीपट्टी तसेच संकीर्ण करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी लोकअदालतमध्ये थकबाकीची …

The post नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थकबाकी वसुलीसाठी होत आहेत कारखाने सील