नाशिक : टायर गोदामाला भीषण आग

दिंडोरी (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या जऊळके दिंडोरी एमआयडीसी परिसरात सिएट टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागण्याची घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. आग कशामुळे लागली याबाबत कारण अद्याप कळू शकले नाही. नाशिक महानगरपालिका एचएएल आणि एअर फोर्स व …

The post नाशिक : टायर गोदामाला भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टायर गोदामाला भीषण आग