नाशिक : राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा, सायली वाणीला विजेतेपद
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागपूरला झालेल्या दुसर्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकच्या कुशल चोपडा याने अंतिम फेरीत ठाण्याच्या स्वतिक अटनेकर याचा 4-2 सहज पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या हंगामातील कुशलचे हे दुसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात नाशिकच्या सायली वाणीने अंतिम फेरीत मुंबईच्या रिशा मीरचंदानीचा अटीतटीच्या लढतीत 4-3 असा पराभव करून …
The post नाशिक : राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा, सायली वाणीला विजेतेपद appeared first on पुढारी.
Continue Reading
नाशिक : राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा, सायली वाणीला विजेतेपद