नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नंदुरबारला पार पडलेल्या 33 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक शहर पोलिस दलाच्या पुरुषांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारांत सर्वोच्च 142 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर नाशिक शहर पोलिस दलाच्या महिलांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारांत सर्वोच्च 120 गुण मिळवून सर्वसाधारण …

The post नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद

नाशिक : राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा, सायली वाणीला विजेतेपद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागपूरला झालेल्या दुसर्‍या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकच्या कुशल चोपडा याने अंतिम फेरीत ठाण्याच्या स्वतिक अटनेकर याचा 4-2 सहज पराभव करून अजिंक्यपद पटकावले. या हंगामातील कुशलचे हे दुसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात नाशिकच्या सायली वाणीने अंतिम फेरीत मुंबईच्या रिशा मीरचंदानीचा अटीतटीच्या लढतीत 4-3 असा पराभव करून …

The post नाशिक : राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा, सायली वाणीला विजेतेपद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा, सायली वाणीला विजेतेपद