मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात सायबर सुरक्षा महत्त्वाची आहे. डिजिटल युगात गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सुरक्षित राज्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ व संसाधनांनी परिपूर्ण अशा ८३७ कोटी रुपयांचा सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे ३४ व्या …

The post मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री शिंदे : ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य

मनमाड : पुढारी वृत्तसेवा चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने वेटलिफ्टिंगमधील आपल्या बहिण-भावाचा पदक जिंकण्याचा वारसा कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले. शेतकऱ्याची पोर लई हुशार हे म्हणणे आज येथे खरे ठरले. मनमाडजवळील मांडवड येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेघा आहेर हिने वेटलिफ्टिंगमधील …

The post वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य appeared first on पुढारी.

Continue Reading वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य

खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा

नाशिक : ब्रेक टाइम : नयना गुंडे प्रशासकीय अधिकारी म्हटला की, दैनंदिन कामकाजासह बैठकांचा व्याप आलाच. त्यातूनही वेळात वेळ काढून प्रत्येक अधिकाऱ्यांनी कुठल्या ना कुठल्या खेळात रमले पाहिजे. कारण खेळामुळे सदृढ आरोग्य लाभते आणि त्यातूनच दैनंदिन कामकाज करण्यासाठी नव्याने ऊर्जा मिळते. तसेच ख‌ेळामुळेच उत्तम फिटनेस राहत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे म्हणतात. सन …

The post खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा appeared first on पुढारी.

Continue Reading खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा

Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकार्‍यांनी क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेश शुल्क माफ केल्याने नाशिक जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेच्या संघर्षाला यश मिळाल्याची माहिती जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष प्राचार्य संजय चव्हाण यांनी दिली. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या मनमानी कारभाराला वेसण बसल्याचा दावा चव्हाण यांनी केला. सर्व शाळांनी भरलेले प्रवेशशुल्क 50 …

The post Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : क्रीडा स्पर्धांसाठी 50 टक्के प्रवेशशुल्क माफ, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नंदुरबारला पार पडलेल्या 33 व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक शहर पोलिस दलाच्या पुरुषांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारांत सर्वोच्च 142 गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. तर नाशिक शहर पोलिस दलाच्या महिलांच्या संघाने वैयक्तिक व सांघिक खेळ या दोन्ही क्रीडा प्रकारांत सर्वोच्च 120 गुण मिळवून सर्वसाधारण …

The post नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिस आयुक्तालयाला विजेतेपद