वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य

मनमाड : पुढारी वृत्तसेवा चेन्नई येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने वेटलिफ्टिंगमधील आपल्या बहिण-भावाचा पदक जिंकण्याचा वारसा कायम राखत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले. शेतकऱ्याची पोर लई हुशार हे म्हणणे आज येथे खरे ठरले. मनमाडजवळील मांडवड येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेघा आहेर हिने वेटलिफ्टिंगमधील …

The post वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य appeared first on पुढारी.

Continue Reading वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व, कृष्णाला कांस्य

चेन्नईतील पाच जणांचा नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकवून पोबारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेन्नईमधील संशयितांनी नाशिकमध्ये आयटी कंपनी सुरू करण्यासाठी वासवानी रोडवरील फ्लॅट घेताना करारानुसार ठरलेले वीजबिल न भरता पाेबारा केला. तब्बल एक कोटी ६५ लाखांचे वीजबिल थकले असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चेन्नई येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. समील माधवराव …

The post चेन्नईतील पाच जणांचा नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकवून पोबारा appeared first on पुढारी.

Continue Reading चेन्नईतील पाच जणांचा नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकवून पोबारा