नाशिक : चाळीत लावलेला शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला

देवळा : तालुक्यातील भऊर येथील शेतकऱ्याच्या घराजवळील कांदा चाळीत लावलेल्या ट्रॅक्टरची अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना नुकतीच घडली असून, ट्रॅक्टर सारख्या इतक्या मोठा वस्तूची चोरी झाल्याने वाहन धारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत देवळा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भऊर येथील शेतकरी सुरेश आप्पाजी पवार हे कळवण रोड, श्रीराम नगर येथे आपल्या कुटुंबियांसह …

The post नाशिक : चाळीत लावलेला शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चाळीत लावलेला शेतकऱ्याचा ट्रॅक्टर चोरीला