82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या ८२ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन शनिवारी (दि. १०) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमधील ६५६ वर्गखोल्या डिजिटल क्लासरूममध्ये परावर्तित करण्यात आल्या असून, प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक कक्षाचे रूपांतर नियंत्रण कक्षात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ६९ शाळांमध्ये संगणकीय प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. …

The post 82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading 82 शाळांमधील 656 वर्गखोल्या डिजिटल शिक्षणासाठी सज्ज