आयमाचे उद्योगमंत्र्यांना पत्र : पुणे, रत्नागिरी, शिर्डी, नागपूरमध्ये होणार क्लस्टर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात डिफेन्स हब आणि डिफेन्स क्लस्टरची चर्चा सुरू झाली तेव्हांपासूनच अग्रस्थानी असलेल्या नाशिकचे नाव डिफेन्स क्लस्टरमधून अचानक वगळल्याने, नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. उद्योगमंत्र्यांनी डिफेन्स क्लस्टरसाठी पुणे, रत्नागिरी, शिर्डी आणि नागपूर या जिल्ह्यांची घोषणा केली. दरम्यान, डिफेन्स क्लस्टरसाठी नाशिकचा विचार व्हावा, अशा आग्रही मागणीचे पत्र अंबड इंडस्ट्रीज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स …
The post आयमाचे उद्योगमंत्र्यांना पत्र : पुणे, रत्नागिरी, शिर्डी, नागपूरमध्ये होणार क्लस्टर appeared first on पुढारी.
Continue Reading
आयमाचे उद्योगमंत्र्यांना पत्र : पुणे, रत्नागिरी, शिर्डी, नागपूरमध्ये होणार क्लस्टर