नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील सुमारे 500 शासकीय आश्रमशाळांमधील तब्बल सव्वा लाख विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या डीबीटीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध झाले आहेत. आता दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. चक्क रेडियमसारख्या चमकणार्‍या …

The post नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सव्वा लाख विद्यार्थ्यांना डीबीटीचा हप्ता वितरित; आदिवासी विकास विभागाची योजना